Description

या धावपळीच्या, अपेक्षांनी भरलेल्या जगात
आपण सगळेच कधी ना कधी स्वतःवर कठोर होतो…
चूक झाली की स्वतःलाच दोष देतो…
आणि सर्वांत आधी स्वतःलाच विसरतो.
स्वःकरुणा हे पुस्तक तुम्हाला एक नवा मार्ग दाखवते—
स्वतःशी मैत्री करण्याचा,
स्वतःला जसे आहात तसे स्वीकारण्याचा
आणि आतून मजबूत होण्याचा.
स्वःकरुणा म्हणजे कमजोरी नव्हे,
ती आहे आतली खरी ताकद.
ती आपल्याला अपयश, दुःख, लाज, भीती आणि ताण
यांचा सामना प्रेमाने व जागरूकतेने करायला शिकवते.
संशोधनाधारित माहिती,
जीवनातील साधी उदाहरणे
आणि प्रत्यक्ष सराव यांच्या मदतीने
ही कार्यपुस्तिका तुम्हाला—
• स्वतःवर प्रेम करायला
• आत्मटीकेतून मुक्त व्हायला
• भावनिक स्थैर्य मिळवायला
• आणि अधिक अर्थपूर्ण जीवन जगायला मदत करेल.
जर तुम्हालाही
स्वतःशी सौम्यपणे वागायला शिकायचं असेल,
तर “स्वःकरुणा”
ही तुमच्या आतल्या मित्राकडे नेणारी पहिली पायरी ठरेल.

Additional Information
Weight 0.5 kg
Dimensions 21.6 × 14 × 3.5 cm
Binding Type

Paperback

Languages

Publishers

About Author

मी अश्विनी कल्पना आकाराम गोडसे—तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य मुलगी. लेखनाची आवड आणि स्वतःच्या अनुभवांतून साकार झालेले हे स्वःकरुणा पुस्तक, मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे—ना अतिशयोक्ती, ना भीती; तर समज, स्वीकार आणि काळजी. स्वतःशी प्रेमाने वागायला शिकवणारे, सोप्या भाषेत मांडलेले हे पुस्तक प्रत्येक वाचकासाठी उपयुक्त ठरेल,…

Reviews
Ratings

0.0

0 Product Ratings
5
0
4
0
3
0
2
0
1
0

Review this product

Share your thoughts with other customers

Write a review

Reviews

There are no reviews yet.