Description

या क्रांतिकारी पुस्तकात लेखकाने ‘फिल गुड प्रॉडक्टिव्हिटी’ मागील विज्ञान तुमचं जीवन कसं बदलू शकतं, हे प्रकट केलं आहे. आनंददायक उत्पादकतेला अधोरेखित करणारे तीन छुपे ‘एनजायझर्स’, आपण दिरंगाईवर मात करायलाच हवी म्हणून दिलेले तीन ‘ब्लॉकर्स’ आणि प्रक्षोभ होण्यापासून बचाव करण्यासाठी तसंच चिरकालीन पूर्तता मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणारे तीन ‘सस्टेनर्स’ यांची ओळख लेखकाने या पुस्तकात करून दिली आहे. त्यांनी अशा संस्थापकांच्या, ऑलिंपियन्सच्या आणि नोबेल विजेते शास्त्रज्ञांच्या प्रेरणादायक कथा सांगितल्या आहेत, ज्यांनी ‘फिल गुड प्रॉडक्टिव्हिटी’च्या तत्त्वांना मूर्तरूप दिले. त्याचबरोबर लेखकाने असे सोपे, कृतीत उतरवता येण्यासारखे बदल सांगितले आहेत, जे तुम्ही आजपासूनच उपयोगात आणू शकता आणि त्याआधारे अधिक उत्पादनक्षम व परिपूर्ण होऊ शकता.

Additional Information
Weight 0.2 kg
Dimensions 21.6 × 14 × 1.5 cm
About Author

या क्रांतिकारी पुस्तकात लेखकाने ‘फिल गुड प्रॉडक्टिव्हिटी’ मागील विज्ञान तुमचं जीवन कसं बदलू शकतं, हे प्रकट केलं आहे. आनंददायक उत्पादकतेला अधोरेखित करणारे तीन छुपे ‘एनजायझर्स’, आपण दिरंगाईवर मात करायलाच हवी म्हणून दिलेले तीन ‘ब्लॉकर्स’ आणि प्रक्षोभ होण्यापासून बचाव करण्यासाठी तसंच चिरकालीन पूर्तता मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणारे तीन ‘सस्टेनर्स’ यांची ओळख लेखकाने या पुस्तकात करून दिली आहे.…