- मी अश्विनी कल्पना आकाराम गोडसे—तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य मुलगी. लेखनाची आवड आणि स्वतःच्या अनुभवांतून साकार झालेले हे स्वःकरुणा पुस्तक, मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे—ना अतिशयोक्ती, ना भीती; तर समज, स्वीकार आणि काळजी. स्वतःशी प्रेमाने वागायला शिकवणारे, सोप्या भाषेत मांडलेले हे पुस्तक प्रत्येक वाचकासाठी उपयुक्त ठरेल, हाच प्रामाणिक हेतू. इतरांसाठी करुणा बाळगण्याआधी, स्वतःसाठी करुणामय होण्याचा हा एक शांत प्रवास…₹449.00in OtherSku: 9789375006305
स्व:करूणा [Self-compassion ]
![स्व:करूणा [self compassion ]](https://www.ziffybees.com/wp-content/smush-webp/2026/03/Self-compassion1-200x300.jpg.webp)